Saturday, September 06, 2025 11:13:20 PM
तृतीयपंथी समाजाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच भाजपातर्फे तृतीयपंथीयांची आघाडी गठित करण्यात येईल अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Apeksha Bhandare
2025-03-19 18:28:14
दिन
घन्टा
मिनेट